नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण BA Full form, BA full form in Marathi या कोर्स विषयी माहिती जाणून घेणार आहे. बऱ्याच जणांना बीए म्हणजे काय हे माहिती असेलच. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध कोर्सेस आणि पदव्या पाहायला मिळतात. बारावी झाल्यानंतर विद्यार्थी त्यांना पाहिजे त्या Degree साठी आवेदन करतात. अशाच प्रकारे BA ही एक डिग्री आहे यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी आवेदन करतात. आज आपण BA बद्दल माहिती जाणून घेणार आहे. बीए म्हटलं की बरेच जण याकडे पाठ फिरवतात ज्यांचे ऐपत असते ते सायन्स तसेच इंग्रजी मिडीयम कडे वळतात. पण बीए मध्ये किती पोटेन्शिअल आहे हे ज्यांनी ज्यांनी बीए केलेले आहे त्यांना माहित आहे. आणि बीए केल्यानंतर कोणताही विद्यार्थी हा वाया जात नाही. या कोर्स नंतर तुम्हाला करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याची सुद्धा माहिती आपण पुढे बघणार आहे.
BA full form | BA full form in Marathi
मित्रांनो BA या शब्दाचा फुल full form , Bachelor of Arts (बॅचलर ऑफ आर्टस) असा होतो.
आता हा झाला सामान्य प्रश्न ज्याच्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटवर आलेला होता. आता पुढे आपण बीए बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
BA Meaning in Marathi
BA म्हणजेच Bachelor of Arts ही पदवी कला शाखेतील विषयांसाठी दिली जाते. कला शाखेतील विषयांतील पदवीला BA म्हणतात. सांगायचे झाले तर बारावी केलेले विद्यार्थी जे आर्ट्स मधून आलेले असतात ते बीए या कला शाखेसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. तसेच सायन्स वाले विद्यार्थी सुद्धा बीए साठी ऍडमिशन घेऊ शकतात. Bachelor of Arts (बीए) हा अभ्यासक्रम साधारणतः 3 वर्षांचा असतो. काही विद्यापीठांमध्ये हा 4 वर्षांचा देखील असू शकतो.
What is the subject in BA (बीए मध्ये कोणकोणते विषय असतात)
BA मध्ये इतिहास, (कंपल्सरी)इंग्रजी, पर्यावरण ,तत्त्वज्ञान,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल समाजशास्त्र यांचा समावेश होतो. बॅचलर ऑफ आर्ट्स हा सरासरी 3 वर्षाचा कोर्स आहे. पहिल्या वर्षाला सहा विषय एक कंपल्सरी इंग्रजी हा विषय असतो. त्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा विषय, आणि बीए च्या तिसऱ्या वर्षाला तुम्ही जो ऐच्छिक विषय निवडणार त्या सब्जेक्ट चे पाच पेपर होतात. आणि इंग्रजी एक असे सहा पेपर घेतले जातात.
Can I Do BA after 12 (नंतर मी बी ए हा कोर्स करू शकतो का)
YES तुम्ही बारावीनंतर बीए ला ऍडमिशन घेऊ शकता. बीए साठी तुम्ही इंटरनल किंवा एक्स्टर्नल सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता.
Which BA subject is best
सर्वाधिक बीए मध्ये अवड असणारे इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इतिहास, मराठी, पर्यावरण यांचा समावेश आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही एका सब्जेक्ट ची निवड करू शकता.
High paying jobs after BA (कोर्स केल्यानंतर कोणकोणते जॉब लागू शकतात)
मार्केटिंग मॅनेजर, कंटेन रायटर,journalism, Public Administration, advertising, Economists, Human Resources Manager, Lawyer, social worker, graphic designer, bank clerk अशा पद्धतीने तुम्हाला या क्षेत्रांमध्ये जॉब लागू शकतात. आणि या क्षेत्रांमध्ये सॅलरी ही भरमसाठ मिळते. मार्केटिंग मॅनेजर म्हणून सेल्स मध्ये तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, कंटेनरायटर बनून एखाद्या वेबसाईटसाठी ब्लॉग साठी तुम्ही कंटेंट लिहू शकता आणि त्यासाठी पैसे आकारू शकता. बऱ्याचशा वेबसाईट आहेत त्या फ्रीलान्सिंग म्हणून काम करतात. घरूनच तुम्ही फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकता. जर्नालिजम क्षेत्रात बीए साठी खूप स्कोप आहे तुम्ही अँकर म्हणून बनू शकता. ग्राफिक डिझायनर बनू शकता तसेच फ्रीलान्सिंग मध्ये पण काम करू शकता. बँकेमध्ये एक क्लर्क म्हणून पण नोकरी मिळू शकते. एकंदरीत सांगायचं झालं तर बीए केलेला विद्यार्थी हा ऑलराऊंडर असतात.
काय शिकायला मिळाले?
आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला बीए म्हणजे काय (BA full form) तसेच बीए हा कोर्स तुम्ही कधी करू शकता. या कोर्सचा कालावधी किती आहे, बीए केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची नोकरी तुम्हाला लागू शकते. यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते असतात, कंपल्सरी सब्जेक्ट कोणता असतो. 12वी केल्यानंतर तुम्ही बी ए ला ऍडमिशन घेऊ शकता का? इत्यादी सर्व प्रकारची माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे. तसेच बीए कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकरी लागू शकते? याची इत्यंभूत माहिती आपण बघितलेली आहे. ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि बीए बद्दल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील. किंवा काही शंका असतील तर Comments द्वारे आम्हाला कळवू शकता. तुमच्या प्रश्नाचे निरासरण केले जाईल. अशाच नवनवीन पोस्ट वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.
Mast