आजच्या या पोस्टमध्ये BPO Full Form तसेच bpo full form in marathi शी संबंधित माहिती सांगणार आहे. बहुतेक तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की त्यांना पहिल्यापासूनच BPO संबंधित माहिती असेल पण असे पण बरेच लोक असतील की त्यांना त्याबद्दल माहिती नसेल. BPO संबंधित कोणत्या ही प्रकारची माहिती किंवा तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही आमच्या या वेबसाईटवर आलेला आहात. जर तुम्ही BPO च्या संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी आमच्या वेबसाईटवर आलेला आहात. तर तुम्ही बरोबर योग्य जागेवर आलेला आहात.
जर तुम्ही पण BPO full form याविषयी सर्च करत आहात. तर आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला बीपीओ च्या संबंधित सर्व प्रकारची माहिती देणार आहे. जर तुम्हाला “बीपीओ” संबंधित माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या या आर्टिकलला पूर्ण वाचा.
मी आशा करतो की आमच्या या आर्टिकलला पूर्ण वाचून तुमच्या मनामध्ये असलेले BPO च्या संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे Frequently Asked questions च्या मार्फत मिळून जातील. चला तर मग बीपीओ च्या संबंधित संपूर्ण माहिती बघुयात जी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
BPO Full Form | bpo full form in marathi
BPO चा फुल फॉर्म Business Process Outsourcing होतो.
BPO Full Form in Marathi
B – Business
P – Process
O – Outsourcing
बीपीओचे पूर्ण रूप म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग.
जसे की व सर्वांना माहीतच आहे की बीपीओ चे भरपूर सारे फुल फॉर्म होतात. पण या सर्वांमध्ये BPO हा फुल फॉर्म बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग सर्वात जास्त प्रचलित आहे. आणि लोक याला वाचण्यासाठी पसंत करतात. या पोस्टमध्ये पुढे तुम्हाला बीपीओच्या संबंधित सर्व फुल फॉर्म मिळतील.
BPO म्हणजे काय?
बीपीओ म्हंजे “बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग” ज्याला बिझनेस Process आउटसोर्सिंग सेवा म्हणतात. इतर नावांनी देखील याला संबोधले जाते. माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा (ITES)
BPO चे प्रकार
- ऑफशोर आउटसोर्सिंग
- नियरशोर आउटसोर्सिंग
- ऑनशोर आउटसोर्सिंग
- ऑफशोर आउटसोर्सिंग – एखादी कंपनी BPO अंतर्गत देशाबाहेर जो करते तेव्हा त्याला आउटसोर्सिंग असे म्हटले जाते, मग त्याला ऑफशोर आउटसोर्सिंग असे म्हटले जाते
- नियरशोर आउटसोर्सिंग- या प्रकारामध्ये Compony इतर देशांच्या कंपनीशी करार करतात, कंपनी nearby counrty देशांकडून BPO सेवा घेते. compony एक किंवा अधिक सेवा दुसऱ्या कंपनीला पाठवते.
- ऑनशोर आउटसोर्सिंग – या प्रकारामध्ये देशाबाहेर कंपनी काम करत नाहीत. यांच्या स्वत: च्या देशांच्या कंपन्यांच्या सहकार्याने काम करतात.
BPO कॉल सेंटरचे दोन प्रकार आहेत
- आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर
- देशांतर्गत कॉल सेंटर
तसेच आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर अस्खलित इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. तसेच देशांतर्गत कॉल सेंटरमध्ये हिंदी, मराठी रिजनल लैंग्वेज मध्ये तुम्ही पारंगत असणे आवश्यक आहे.
तुम्हाला देशांतर्गत कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळायची असेल तर फारसे इंग्रजी येणे आवश्यक नसते.
BPO Compony मध्ये नोकरीच्या संधी
BPO Compony मध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत त्या खालील प्रमाणे.
Operation management
सामग्री व्यवस्थापन
संशोधन आणि विश्लेषण
कायदेशीर सेवाप्रशिक्षण आणि सल्लागार
Customer Service
Technical Support
Sales
customer care Executive
Customer service representative
Data Collector
BPO Administrative assistant
Administrative Assistant
Accounting/Bookkeeping
Data Entry
Data Transcription
आजच्या या पोस्टमध्ये काय शिकायला मिळालं?
मिञांनो मी आशा करतो की तुम्हाला आजचे हे आर्टिकल BPO full form, bpo full form in marathi आवडले असेल या आर्टिकल वाचून तुमच्या मनामध्ये असलेले जे पण काही प्रश्न असतील. त्याची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. यासाठी तुम्ही आमच्या या वेबसाईटवर आला होता. या आर्टिकल मध्ये तुम्हाला बीपीओ म्हणजे काय. बीपीओचे पूर्ण रूप, bpo चे प्रकार, BPO Compony मध्ये अनेक प्रकारच्या करियर चया संधी उपलब्ध, इत्यादी बद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि ती तुम्हाला आवडली असेल. मी आशा करतो की या आर्टिकल ला वाचून तुम्हाला नवीन प्रकारची माहिती मिळाली असेल.
या आर्टिकलशी संबंधित तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे निरसरण करण्यात आम्हाला आनंद होईल. आणि या आर्टिकल मध्ये काही सुधारणा करायचे असेल तरीही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. तसेच हे आर्टिकल तुमच्या मित्रांसोबत सोशल नेटवर्किंग साइटवर नक्की शेअर करा धन्यवाद.
tavita soutkari