IAS Full Form in Marathi |IAS Full Form

IAS full form in Marathi – मित्रांनो भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा ही प्रत्येकाची असते. पण प्रत्येकालाच देशाची सेवा करण्याची संधी मिळत नाही. इंडियन आर्मी असो किंवा बॉर्डर पोलीस असो, किंवा स्टेट पोलीस असो. हे सर्वच आपापल्या परीने देशाचे रक्षण करत असतात. आज आपण IAS बद्दल माहिती पाहणार आहोत. आयएएस होण्याचे प्रत्येक तरुण तरुणीचे स्वप्न असते. पण त्यासाठी खूप मेहनत, जिद्द व चिकाटी असावी लागते. त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे बऱ्याच तरुणांना माहीत नसते. UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रिलिम्स आणि मेन्स त्यानंतर इंटरव्यू या सर्व परीक्षा पास केल्यानंतरच आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण होते. म्हणूनच आज आपण “IAS फुल फॉर्म इन मराठी” तसेच आयएएस होण्यासाठी काय करावे लागेल, IAS मिनिंग मराठी मध्ये तसेच IAS चा अभ्यासक्रम याची सर्व माहिती पाहणार आहोत.

IAS Full Form in Marathi

Indian Administrative Service म्हणजेच IAS. त्यालाच मराठी मध्ये “भारतीय प्रशासकीय सेवा” असे म्हटले जाते. आईएएस तसेच त्या लेव्हलच्या इतर सर्व परीक्षा या यूपीएससी द्वारे कंडक्ट केल्या जातात. परीक्षा पास झाल्यानंतर निवड केली जाते. व भारतातील इतर 29 राज्यातल्या कोणत्याही राज्यामध्ये पोस्टिंग दिले जाते. 

I – Indian

A – Administrative

S – Service

  1. उमेदवार हा ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही परीक्षा देण्यास पात्र असतात. परंतु परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक असते.
  2. उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे.
  4. जनरल कॅटेगरीसाठी वय हे 32 वर्ष आहे.
  5.  ओबीसी कॅटेगरीसाठी वय हे + 3  वर्ष वाढीव असते.
  6.  एस सी एस टी कॅटेगिरी साठी वय हे+5 वर्ष वाढीव असते.
General / EWS – 6
OBC – 9
SC / ST – Unlimited
अशा पद्धतीने परीक्षा देण्याचे हे अटेम्प्ट्स असतात. जनरल वाले विद्यार्थी 6 परीक्षा देऊ शकतात. ओबीसी 09 देऊ शकतात. आणि एससी एसटी साठी असा कोणताही क्रायटेरिया नाही. ते अनलिमिटेड वेळा परीक्षा देऊ शकतात. 



हे पण एकदा वाचा – MBOCWW Full Form in Marathi

1.इंडियन फॉरेन सर्व्हिसेस

2.इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स सर्विसेस

3.इंडियन कॉर्पोरेट लॉंग सर्विसेस

4.इंडियन सिविल अकाउंट सर्विसेस

5.इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विसेस

6.इंडियन इंफॉर्मेशन सर्विस

7.इंडियन ऑर्डर फॅक्टरीज सर्विस

8.इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्विस

9.इंडियन पोस्टल सर्विसेस

10.इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस

11.इंडियन रेल्वे ट्राफिक सर्विस

 12.इंडियन ट्रेड सर्विस

 13.रेल्वे प्रोटेक्शन फोर्स

 ज्या पोस्ट आहेत त्या मेन मेन पोस्ट मी तुम्हाला  सांगितलेल्या आहेत. अजून भरपूर पोस्ट आहेत.या  ग्रुप ए च्या पोस्ट आहेत. सर्वच पोस्ट साठी तुम्हाला प्रिलिम्स परीक्षा, मेन्स परीक्षा त्यानंतर मुलाखत देऊन या पोस्टसाठी तुम्ही पात्र होऊ शकता.

तर मित्रांनो IAS Full Form in Marathi तुम्हाला समजले असेलच, तसेच IAS होण्यासाठी पात्रता काय असते परीक्षा कोण घेते, तसेच या परीक्षा देण्यासाठी शिक्षण, वय काय लागते याची माहिती आपण सांगितलेली आहे. यूपीएससी द्वारे कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात. हे पण तुम्हाला माहीत झाले असेल हा लेख तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच सिविल सर्विसेस च्या परीक्षा देणारे तुमच्या मित्रांसोबतही व्हाट्सअप द्वारे शेअर करा. जेणेकरून त्यांनाही आयएएस बद्दल माहिती होईल.

Leave a comment