MBOCWW Full Form in Marathi च्या या आजच्या लेखांमध्ये आपण MBOCWW चा फुल फॉर्म पाहणार आहोत. हा शब्द बघायला गेला तर एकदम सोपा आहे. पण किचकट वाटणारा हा शब्द कामगार तसेच बांधकाम विभागाशी संबंधित आहे. चला तर मग MBOCWW चा फुल फॉर्म आपण पुढे बघुयात.
MBOCWW Full Form in Marathi | Full Form of MBOCWW
“Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board” यालाच मराठी मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ म्हणून ओळखले जाते. MBOCWW Full Form खालीलप्रमाणे आहे.
MBOCWW MEANING
M – Maharashtra
B – Building
O – Other
C – Construction
W – Worker’s
W – Welfare Board
“Maharashtra Buildings and Other Construction Worker’s Welfare Board” हे 4th Floor, कामगार भवन E Block BKC, बांद्रा कुर्ला Complex, बांद्रा East, Mumbai, Maharashtra 400051 या ठिकाणी Locatedआहे. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू हे महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री आहेत. तर श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील हे कामगार मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
निष्कर्ष
तर मित्रांनो MBOCWW Full Form in Marathi मध्ये तुम्हाला समजलं असेलच की मराठीत त्याचा फुल फॉर्म “महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ” म्हणून MBOCWW ला ओळखले जाते. याचे कामगार मंत्री तसेच बांधकाम मंत्री कोण आहेत याची माहिती पण आपण सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे फुल फॉर्म चे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगला नेहमी भेट देत रहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटवर आलेला होता. या पोस्ट बाबत तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि या पोस्टमध्ये तुम्हाला काही त्रुटी वाटत असतील, किंवा यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवू शकता. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही सांगू शकता ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही MBOCWW चा फुल फॉर्म माहीत होईल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद