Fullformin मध्ये सर्वांचे स्वागत आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला फुल फॉर्म विषयी माहिती मिळेल. बरेच लोक सर्च करत असतात, फुल फॉर्म इन मराठी त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी बनवला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर (IAS फुल फॉर्म इन मराठी) तर बऱ्याच लोकांना याचा फुल फॉर्म माहीत नसतो. I म्हणजे इंडियन A म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि S म्हणजे सर्विसेस. अशा पद्धतीने त्याचा फुल फॉर्म होतो. असे बरेच शब्द आहेत की जे लोकांना माहीत नाहीत व ते सर्च करत असतात, फुल फॉर्म इन मराठी. आणि आपल्या मराठी मध्ये खूप कमी लोक यावर लिहीत आहेत. म्हणून मी खास मराठी लोकांसाठी वेबसाईट बनवली आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Why fullformin.com ?
या वेबसाईटचा उद्देश्य फुलफॉर्म मराठीमध्ये सांगणे. त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. यामध्ये कव्हर केलेले टॉपिक आहेत. पोलीस फुलफॉर्म ,मेडिकल फुलफॉर्म, ड्रायव्हर फुलफॉर्म, बँक फुलफॉर्म , जनरल फुलफॉर्म, इत्यादी विषयांवरती असलेले जे फुल फॉर्म विचारले जातात त्याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर मिळेल. परीक्षांमध्ये सुद्धा 3 ते 4 मार्कांसाठी फुल फॉर्म हे विचारले जातात. तर विद्यार्थ्यांचे हे मार्क जाऊ नये म्हणून मराठीमध्ये आपण सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.