PG Full form | PG फुल फॉर्म इन मराठी

PG फुल फॉर्म इन मराठी ( PG Full form) : 1 ली ते 10 वी पर्यंत तुम्ही सर्वांनी शिक्षण हे घेतले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का, दहावीनंतर ग्रॅज्युएशन चे तीन वर्ष असतात आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असते त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये PG असं म्हटलं जातं. आज आपण PG Full form in Marathi, PG Full form in English तसेच महाराष्ट्रातील Top चे मेडिकल कॉलेज व पीजी बद्दल इतर माहिती बघणार आहे.

PG फुल फॉर्म इन मराठी | PG Full form

PG शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form

P – Post

G – Graduate

PG शब्दाचा मराठी भाषेत Full Form

PG – पदव्युत्तर पदवी

PG Full form – Post Graduation

What is PG in Marathi ?

पीजी मराठीमधे पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम 2 प्रकारांमध्ये विभागला जाऊ शकतो 1) अभ्यासक्रम 2) संशोधन हे झाले पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दल. आता PG चे अजून अर्थ निघतात त्यापैकीच एक हा बऱ्याच वेळा सर्च केला जातो. तो म्हणजे Paying गेस्ट (paying Guests) PG. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहते. विज पाणी अशा सुविधांसाठी भाडे देते. पीजी म्हणजे दोन किंवा अधिक लोक एकत्र राहू शकतात.

PG diploma in India ( पीजी डिप्लोमा)

भारतात भरपुर संस्था आणि University आहेत जी पोस्ट ग्रॅज्युएशन ( डिप्लोमा) देतात. हे PG diploma एक वर्षाचे आहेत जे 3 ते semister मध्ये विभागले जातात, जे field work आणि credit आवश्यकता यावर अवलंबून असतात. पोस्ट ग्रॅज्युएशन हे कोर्स खालीलपैकी विषयांवर उपलब्ध आहेत.Management,Mass Communication and Journalism, digital marketing, tourism and Travels,banking,finance,master of Laws,social work, human resource , Fashion Technology, artificial intelligence,agriculture, science, public Health, information technology,remote sensing आणि GIS, hotel management, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल मेंटेनन्स Enginearing आणि Advanced Manufacturing टेक्नॉलॉजी चे PG डिप्लोमा हे भारतात काही कोर्स उपलब्ध आहेत.

Best Post Graduate Degrees

बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी त्यांच्या Education कारकिर्दीला एक पाऊल पुढे नेण्यासाठी उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रम बघतात जर तुम्ही उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रम शोधत असाल, तर तुम्हाला best post graduate degrees आहेत त्या मी सांगणार आहे. आणि हे Article तुम्हाला graduate degrees बद्दल पुर्ण माहिती देण्यात मदत करेल.

Post Graduate Degrees.. Read more

Top 26 Postgraduate Courses

1.Banking and Finance

2.Social Work in Mental Health

3.Digital Marketing

4.Master of Arts in (MA) in Mass Communication and Journalism

5. Masters of Education /teaching /M. Ed.

6. Hotel Management (MHM)

7. Tourism and Travel (MTTM)

8. Nutrition and Dietetics

9. Masters of Business Administration (MBA)

10. Masters in Environmental Science

11. Human Resources

12. Public Health (MPH)

13. Rural Management

14. Post Graduation Courses in Fine Arts

15. Fashion Technology

16. Master of Laws (LLM)

17. Agriculture

18. Master of Architecture (M. Arch.)

19. Library and Information Science

20. Arts and Humanities

21. Science (M.Sc)

22. Post Graduate Program Bio-Technology

23. Information Technology (IT)

24. Machine learning and Artificial intelligence

25. Master of Engineering (M. Tech or M.E. course)

26. Post Graduate Courses in Medicine.

there are 26 Post Graduates Courses in india

Top 05 PG मेडिकल कॉलेज in Maharashtra.

महाराष्ट्रामध्ये मुंबई तसेच पुणे या ठिकाणी टॉपचे मेडिकल कॉलेज आहेत ते खालील प्रमाणे.

1. सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज, मुंबई

2. लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, मुंबई

3. बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

4. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई

5. ग्रांट मेडिकल कॉलेज, मुंबई.

मित्रांनो आज आपण PG फुल फॉर्म इन मराठी ( PG Full form) माहिती बघितली. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये 26 Top Postgraduate Courses कोण कोणते आहेत. व ते कशा पद्धतीने आपल्याला करता येतील. महाराष्ट्र मध्ये असलेले TOP चे मेडिकल कॉलेज ( Top 05 PG मेडिकल कॉलेज) व त्यांची नावे बघितलेली आहेत. त्याची सुद्धा माहिती घेतलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वरील कोणताही कोर्स करू शकता. सर्व टॉप लेव्हल चे कोर्स आहेत. तर तुम्हाला आपल्या आर्टिकल मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास कमेंट करून नक्की कळवू शकता. तसेच हे आर्टिकल तुमच्या गरजू मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a comment