PWD Full Form In Marathi |PWD चा मराठी भाषेत Full Form

मित्रांनो PWD Full Form In Marathi हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकत असतो. पण बऱ्याच जणांना याचा फुल फॉर्म आणि अर्थ हे माहीत नसते. मग बरेच जण गुगल वरती सर्च करत राहतात. किंवा बऱ्याच जणांना माहीत असेलही, पण ज्यांना माहित नाही त्यांना आपण याची इत्यंभूत माहिती देणार आहे. तसेच आजच्या या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे . स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे फुल फॉर्म हे विचारले जातात. साधारणतः तीन ते चार मार्कां साठी हे प्रश्न विचारले जातात. हे हातचे प्रश्न जाऊ नयेत म्हणून केलेला छोटासा प्रयत्न. चला तर मग PWD चा मराठी भाषेत Full Form बघूया. 

PWD Full Form In Marathi

तर मित्रांनो भारतात एकूण 29 राज्य आहेत. या राज्यांमध्ये विकासाची कामे करण्यासाठी स्वतंत्र खाती बनवण्यात आलेली आहेत. त्यापैकीच पीडब्ल्यूडी हे एक खाते आहे. पीडब्ल्यूडी खाते हे एक सरकारी खाते असल्याने त्याची माहिती असणे गरजेचे आहे. आपण पीडब्ल्यूडी ची कार्य काय काय आहेत ते पाहणार आहोत. तसेच त्याचे मिनिंग मराठीमध्ये बघणार आहे.

1. PWD Full Form In Marathi| PWD चा मराठी भाषेत Full Form
2. PWD म्हणजे काय?
3. PWD Meaning Marathi
4. PWD कार्ये
5. निष्कर्ष

PWD ला मराठी भाषामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असे म्हटले जाते. पीडब्ल्यूडी हा विभाग राज्य सरकारच्या अधिनस्त कार्य करते. राज्य सरकारची बांधकामाची जी पण कामे असतील ती सर्व कामे हे विभाग बघते. PWD चा फुल फॉर्म “Public Works Department” असा होतो. हा विभाग बांधकामाविषयी कार्य करतो.

एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पीडब्ल्यूडी म्हणजे राज्य सरकारकडून बांधकामाविषयी जी पण कामे येतात जसे की शाळा, हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह, कार्यालय इतर बांधकामाविषयीची कामे ही पीडब्ल्यूडी करत असते. हा विभाग राज्य सरकारच्या अंडर काम करतो. सरकारच्या वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी ही PWD ची असते. नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.हे  खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही कार्य करते. 

PWD चा मराठी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असा अर्थ होतो.

A. सार्वजनिक पूल

B.सार्वजनिक रुग्णालय

c. सरकारी घरे (MHADA)

D.  लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे

E. सार्वजनिक पाईपलाईन गटारे

F.रस्त्यांची दुरुस्ती

G.सरकारी बांधकामे

इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात .

मित्रांनो या लेखात तुम्हाला PWD म्हणजे काय. पीडब्ल्यूडी कसे कार्य करते, या खात्याचा मंत्री कोण आहे, कशा पद्धतीने हे खाते कार्य  करते. तसेच मराठी भाषेत PWD Full Form In Marathi आपण दिलेली आहे. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. म्हणजे तुमच्या सोबतच त्यांचे पण ज्ञान वाढण्यास मदत होईल. तसेच या लेखाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद.

1 thought on “PWD Full Form In Marathi |PWD चा मराठी भाषेत Full Form”

Leave a comment