Full form of MPSC | MPSC Full Form

विद्यार्थी मिञांनो आज आपण Full form of MPSC आणि MPSC Full Form बद्दल पुर्ण माहिती देणार आहे.नागरी सेवेतील नोकरी साठी समान संधी मिळवण्या बाबतचा मुलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 16 (1) नुसार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. बरेच जण आपले ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी धडपड करत असतात. यामध्ये सध्या सरकारी नोकरीची क्रेझ जास्त आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी एमपीएससी ची सर्वात जास्त तयारी करतात. आता तुम्ही म्हणाल की MPSC म्हणजे काय, MPSC म्हणजे “महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन” असा त्याचा मराठी मध्ये फुल फॉर्म होतो.या लेखामध्ये आपण एमपीएससी चा फुल फॉर्म काय आहे? व त्या परीक्षेचे स्वरूप काय असते. याची माहिती घेणार आहोत एमपीएससी बद्दल आपण सविस्तर माहिती पुढे बघणार आहे.

Full form of MPSC | MPSC Full Form

M – महाराष्ट्र

P – पब्लिक

S- सर्व्हिस

C – कमिशन

असा mpsc चा Full form आहे.

MPSC

(MPSC) हा maharashtra राज्यातील विविध नागरी सेवा आणि सरकारी पदांवर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची भरती आणि निवड करण्यासाठी मध्यस्थी आहे.MPSC चा Full form (maharashtra Public service commission) असा आहे. Mpsc हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 च्या तरतुदींनुसार स्थापन केलेली स्वायत्त संस्था आहे. MPSC ची सरकारमधील महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी पात्र उमेदवार शोधून चांगले उमेदवारांची निवड करणे व प्रशासनाला चांगले अधिकारी देने हे काम एमपीएससी करते.

MPSC ची स्थापना आणि इतिहास

MPSC ची स्थापना ही भारताच्या स्वातंत्र्यानंतर,1947 मध्ये संविधानाने अनिवार्य केल्यानुसार झाली. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘1 मे 1960 रोजी स्थापन करण्यात आला. घटनेच्या कलम 320 नुसार सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. MPSC चे main Office महाराष्ट्राची राजधानी Mumbai येथे आहे. महाराष्ट्रातील नागरी सेवांच्या भरतीसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक प्रक्रिया पार करण्यासाठी एमपीएससी ची निर्मिती करने महत्त्वपूर्ण होते. त्यानुसार शासनाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी mpsc आयोग विकसित झाला. आणि निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्ता आणि अखंडता तत्व कायम ठेवत आहे.

MPSC ची कार्ये

लोकसेवा आयोग हे राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पात्र व्यक्तींची नियुक्ती करते. तसेच कामे सुलभ पद्धतीने व्हावीत म्हणून अनेक प्रकारे कार्य कर्ते यामध्ये पुढील प्रमाणे, सरकारने दिलेले काम व इतर संलग्न संस्थांसाठी नेमणुका, परीक्षा घेणे, राज्य सरकारने दिलेले इतर कोणतेही काम करणे . भरतीचे नियम, तसेच बढती, व बदली, शिस्तभंगाची कारवाई करणे तसेच राज्यसरकारला सल्ला देणे. Mpsc चे विभाग प्रमुख म्हणून सचिव काम पाहतात.

MPSC कोणकोणत्या परीक्षा घेते? ( MPSC Exams List)

  1. राज्यसेवा परीक्षा (State Services Examination)
  2. लिपिक-टंकलेखक परीक्षा (क्लर्क टायपिस्ट Examination)
  3. दुय्यम निरीक्षक उत्पादनशुल्क (Excise सब इन्स्पेक्टर Examination)
  4. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा (Maharashtra फॉरेस्ट dept.Services Examination)
  5. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (महाराष्ट्र Engineering Services, Gr-B Examination)
  6. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा.
  7. सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (असिस्टंट Motor Vehicle Ins. Examination)
  8. Assistant Engineer (इलेक्ट्रिकल) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)
  9. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (पोलीस सब इन्स्पेक्टर Examination)
  10. विक्रीकर निरीक्षक परीक्षा (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर Competitive Examintion)
  11. कर सहायक (टॅक्स Assistant Examination)
  12. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra आग्रिकल्चर Examination)
  13. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (महाराष्ट्र Engineering Services, Gr-A Examination)
    इत्यादी प्रकारच्या परीक्षा या एमपीएससी द्वारे कण्डक्ट केल्या जातात. या सर्व परीक्षा एमपीएससी घेत असते त्यामध्ये अ. ब. क. ड अशा प्रकारचे संवर्ग असतात.

एमपीएससी साठी वयोमर्यादा

Mpsc परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांचा किमान व कमाल वय अनुक्रमे 19 year आणि 38 years असावा. MPSC परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याचा हा मूलभूत निकष आहे.

अर्ज कसा करावा

सर्वप्रथम उमेदवारांनी https://mpsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे खालील प्रमाणे क्रम फॉलो करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
(1) Registration / नवीन प्रोफाईल निर्माण करणे.
(2) प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
(3) अर्ज सादरीकरण.
(4) परीक्षा शुल्क भरणा
(5) परीक्षा जिल्हा केंद्र निवड (लागू असल्यास)
(6) विहित कागदपत्रे अपलोड करणे (लागू असल्यास)

निष्कर्ष

मित्रांनो Full form of MPSC चे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच, यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटवर आलेला होता. तसेच एमपीएससी ची कार्य, एमपीएससी स्थापना, एमपीएससी चा इतिहास तसेच हे कोणकोणत्या परीक्षा घेते एमपीएससीच्या under कोण कोणत्या परीक्षा येतात. याची माहिती आपण बघितली. आणि mpsc मार्फत एखादी परीक्षा निघाली तर त्यासाठी अर्ज कसा करायचा याची सुद्धा माहिती आपण दिलेली आहे. त्यासाठी लागणारी वयोमर्यादा अर्ज कसा करायचा सर्व माहिती आपण आर्टिकल मध्ये घेतलेली आहे. यातून तुमचा एमपीएससी फुल फॉर्म तसेच फुल फॉर्म ऑफ एमपीएससी बद्दलचा डाऊट क्लिअर झाला असेल. आणि इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळाली असेल या आर्टिकल मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करून विचारू शकता धन्यवाद.

Leave a comment