SIM Full Form |SIM Full Form in Marathi

SIM Full Form – मित्रांनो सिम हा शब्द असे थोडेच लोक असतील की ज्यांना माहित नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सिम हा शब्द सर्वांना अवगत आहे. पण या सिम कार्डचा उपयोग, कार्य, आणि त्याचा फुलफॉर्म थोडक्याच  लोकांना माहित असेल, चला तर मग जाणून घेऊया सिम कार्ड बद्दल छोटीशी माहिती. 

SIM full form

मोबाईल तर सर्वजणच वापरतात पण त्या मोबाईल मध्ये असलेले छोटेसे सिम कार्ड हे एवढ्या मोठ्या मोबाईलला ऑपरेट करते. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं तर मोबाईल मध्ये जे NANO SIM असते ते मोबाईलचे हृदय असते. सिम कार्ड ला मोबाईलचे हृदय म्हटले तरी चालेल. कारण की फोन येणे किंवा फोन करणे  किंवा इंटरनेट डेटा वापरणे हे सर्व काम छोटेसे सिम कार्ड वर चालते. एकेकाळी फक्त कॉलिंग साठी वापरला जाणारा मोबाईल आता लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीचा बनला आहे. सांगायचं झालं तर अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच मोबाईलही गरजेची वस्तू बनलेली आहे.जसे जसे तंत्रज्ञान बदलत गेले त्याप्रमाणे सिम कार्ड देखील बदलली गेली.पण बऱ्याच जणांना ‘सिमचा फुल फॉर्म’ हा माहीत नाही. तो आपण सोप्या भाषेत पुढे जाणून घेणार आहोत.

आता लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहेत. एका क्लिकवर आपण दूरवर बसलेल्या व्यक्तीशी संभाषण करू शकतो. पण हे कशामुळे शक्य झाले आहे तुम्हाला माहिती आहे का? हे सर्व शक्य झाले आहे आपल्या फोनमध्ये असलेल्या एका छोट्याशा चीप मुळे. म्हणजेच फोनमध्ये असलेले छोटेसे सिमकार्ड,आपल्या मोबाईल मध्ये जे सिम कार्ड असते त्यामध्ये  फोन नंबर, मेसेज, कॉल हिस्ट्री ,लोकेशन ,डेटा इत्यादीचा समावेश असतो. सिम म्हणजे एक छोटीशी चीप असते त्यावरती हे सर्व कामकाज चालते. Full Form in Marathi मध्ये SIM कार्ड ला“सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल”. असं म्हटलं जातं तसेच इंग्रजी मध्ये SIM चा FULL FORM (Subscriber Identification Module) असा होतो.

S – Subscriber

I – Identification

M – Module

सिम कार्ड हे दोन प्रकारचे असतात 

1.पोस्टपेड 

2.प्रीपेड 

सिम कार्ड हे प्लास्टिकच्या पीव्हीसी मटेरियल पासून बनवले जाते. प्लास्टिकच्या तुकड्यावरती सिलिकॉनची एक छोटीशी चीप लावली जाते. त्यानंतर त्यावरती कोड टाकून ति ज्या नेटवर्कला कनेक्ट करायचे आहे त्याच्याशी कनेक्ट केले जाते.

तर मित्रांनो सिम म्हणजे काय, SIM Full Form, SIM Full Form in Marathi तुम्हाला माहित झाले असेलच. सिम कार्ड तसेच त्याचे कार्य ते कोणत्या प्रकारचे असते इत्यादीची माहिती आपण तुम्हाला  सांगितली आहे. आणि या पोस्ट विषयी तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली कमेंट च्या माध्यमातून विचारू शकता. तसेच जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद.

3 thoughts on “SIM Full Form |SIM Full Form in Marathi”

  1. Howdy! Do you know if they make any plugins to
    help with Search Engine Optimization? I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m
    not seeing very good gains. If you know of any please share.
    Thanks! I saw similar art here: Eco wool

    Reply
  2. Hello there! Do you know if they make any plugins to help with SEO?
    I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    gains. If you know of any please share. Appreciate it!

    I saw similar art here: Eco wool

    Reply

Leave a comment